Ferfar #4543 · चिखलठाण
करमाळा, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा चिखलठाण, चिखलठाण
लिहुन देणार : भारत रामदास आरकिले रा. गट नंबर/ सर्वे नंबर 628/1, 628/2 यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.74 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भारत रामदास आरकिले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.