सातबारा Watch

← चिखलठाण

Ferfar #4544 · चिखलठाण

करमाळा, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
628/2
Talathi
अमोल बाळासाहेब गायकवाड
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा चिखलठाण, चिखलठाण लिहुन देणार : अनिता भारत आरकिले रा. चिखलठाण गट नंबर/ सर्वे नंबर 628/2 यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.67 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिता भारत आरकिले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.