सातबारा Watch

← शेलगांव (वां)

Ferfar #8871 · शेलगांव (वां)

करमाळा, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
46/1/ब/1
Talathi
संतोष सुदाम कांबळे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : मे.विशेष वसुली व विक्री अधिकारी व्दारा लोकनेते नारायण ( आबा ) पाटील सहकारी पतसंस्था मार्य जेऊर लिहून घेणार : दत्तात्रय नरहरी भिसे यांनी सर्व्हे क्रमांक : 46/1/ब/1 तपशिल : मे.विशेष वसुली व विक्री अधिकारी व्दारा लोकनेते नारायण ( आबा ) पाटील सहकारी पतसंस्था मार्य जेऊर याचा जप्ती बोजा- २१७०३/- दत्तात्रय नरहरी भिसे - 7230 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.