सातबारा Watch

← शेलगांव (वां)

Ferfar #8874 · शेलगांव (वां)

करमाळा, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
9/6
Talathi
संतोष सुदाम कांबळे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहून घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा जेऊर, लिहून देणार : प्रदीप पांडुरंग कोंडलकर रा. शेलगांव (वां) यांनी रक्कम रुपये 270000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 9/6 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा जेऊर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 270000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.