सातबारा Watch

← निंभोरे

Ferfar #4070 · निंभोरे

करमाळा, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
Certified
—
Gat / Survey
387/1/अ/3
Talathi
निखील अनिल कांबळे
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, लिहुन देणार:- निळकंठ शंकर वळेकर (खाता क्रमांक :- 2100)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 387/1/अ/3 लागवडीयोग्य क्षेत्र 1.1900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गट नं.387/1/अ/3 मधील मी तुंम्हास मनीषा बाबुराव तोरमल यांना खरेदी दिलेल्या क्षेत्रात 1 एक खुला बोअरवेल आहे त्याचे 1/2 हिश्याचे पाळीप्रमाणे पाणी वापरणेचे व संपूर्ण मालकी हक्कासह.तसेच सदर गट नं.387/1/अ/3 च्या उत्तरेस पुर्व-पश्चिम चालीचा 12 बारा फुट रूंदीचा रस्ता जाणेयेणेसाठी समाईकांत ठेवलेला असून त्या रस्त्याने आल्यानंतर पुढे आत सदर गट नं.387/1/अ/3 मधील मी तुंम्हास मनीषा बाबुराव तोरमल यांना खरेदी दिलेल्या जमिनीतून पुर्व बाजूने उत्तर-दक्षिण चालीचा 12 बारा फुट रूंदीचा रस्ता आजच मी अंबिका राहुल भांगे यांना खरेदी दिलेल्या क्षेत्रात जाणेयेणेसाठी ठेवलेला आहे त्या रस्त्याने जाणेयेणेचा हक्क अंबिका राहुल भांगे यांना राहील. हक्का सह लिहुन घेणार:- मनीषा बाबुराव तोरमल (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क करमाळा यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 5424 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 280000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.