सातबारा Watch

← निंभोरे

Ferfar #4072 · निंभोरे

करमाळा, सोलापूर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
Certified
—
Gat / Survey
137/2
Talathi
निखील अनिल कांबळे
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, बक्षीसपत्राने लिहुन देणार:- केशव सदाशिव वाघमारे (खाता क्रमांक :- 397) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 137/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3050 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गट नं.137/2 मधील मी तुला संकल्प हरीभाऊ वाघमारे यास बक्षीसपत्र करून दिलेल्या क्षेत्रात माझे एकटयाचे स्वतंत्र मालकिचा 1 एक बोअरवेल आहे व त्यामध्ये 6.12 स्टेजचा ईले.मोटार सबमर्शिबल पंप बसवून त्याआधारे 2.5 अडीच इंची साईजची सुमारे 500 पाचशे फुट लांबीची पाईपलाइन केलेली आहे सदर बोअरवेल,ईले.मोटार सबमर्शिबल पंप व पाईपलाइनचे 1/2 हिश्याचे पाळीप्रमाणे पाणी वापरणेचे व संपूर्ण मालकी हक्कासह. हक्का सह बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- संकल्प हरीभाऊ वाघमारे (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क करमाळा यांचे कडील बक्षीसपत्र दस्‍त क्र 5432 दिनांक 13/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.