Ferfar #4074 · निंभोरे
करमाळा, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 150/3
- Talathi
- निखील अनिल कांबळे
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
लिहुन देणार:- केशव सदाशिव वाघमारे (खाता क्रमांक :- 440)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 150/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2150 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी गट नं.150/1 मध्ये 1 एक विहीर आहे व त्यावरती 7.5 साडेसात एच पी ची 1 एक ईले.मोटार बसवून त्याआधारे 2.5 अडीच इंची साईजची सुमारे 200 फुट लांबीची पाईपलाइन केलेली आहे सदर विहीर,ईले.मोटार व पाईपलाइनचे समाईकांतील सहा दिवसातून अर्धा दिवसाचे पाळीप्रमाणे पाणी वापरणेचे व संपूर्ण मालकी हक्कासह. हक्का सह
लिहुन घेणार:- रविंद्र रामचंद्र कानगुडे (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंधक करमाळा यांचे कडील खरेदी दस्त क्र 5434 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रूपये 199000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.