Ferfar #9777 · वांगी 1
करमाळा, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 107
- Talathi
- चंद्रकांत खंडु नावडे
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि,शाखा-करमाळा.ता.करमाळा.जि.सोलापूर.
गहाणखत लिहुन देणार : ओंकार प्रकाश देशमुख रा. वांगी 1 यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5382-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4526304.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 107 क्षेत्र 1.9300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ओंकार प्रकाश देशमुख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4526304.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.