Ferfar #9787 · वांगी 1
करमाळा, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कोटक महिंद्रा बँक लि शाखा टेंभूर्णी
गहाणखत लिहुन देणार : आकाश प्रकाश देशमुख ,प्रकाश मच्छिंद्र देशमुख ,भारती प्रकाश देशमुख ,मच्छिंद्र हंबीरराव देशमुख ,सुमन मच्छिंद्र देशमुख रा. वांगी 1 यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5538-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2836565.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 21/2, 21/4/अ, 94/2/अ, 94/2/ब/1 क्षेत्र 2.1200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आकाश प्रकाश देशमुख ,प्रकाश मच्छिंद्र देशमुख ,भारती प्रकाश देशमुख ,मच्छिंद्र हंबीरराव देशमुख ,सुमन मच्छिंद्र देशमुख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2836565.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.