Ferfar #9477 · वांगी 4
करमाळा, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 5/3
- Talathi
- चंद्रकांत खंडु नावडे
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आयडीएफसी फर्स्ट बँक लि.शाखा अकलूज
गहाणखत लिहुन देणार : सचिन भारत सातव ,सागर भारत सातव रा. वांगी 4 यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5542-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1163000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 5/3 क्षेत्र 1.1700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन भारत सातव ,सागर भारत सातव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1163000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.