सातबारा Watch

← भाळवणी

Ferfar #2276 · भाळवणी

करमाळा, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
143/2/अ
Talathi
संतोष सुदाम कांबळे
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- , गहाणखत लिहुन घेणार : आयडीएफसी फर्स्ट बँक लि.शाखा अकलूज गहाणखत लिहुन देणार : सुनिता भारत सातव रा. भाळवणी यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5542-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1163000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 143/2/अ क्षेत्र 0.7350 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिता भारत सातव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1163000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.