सातबारा Watch

← भाळवणी

Ferfar #2277 · भाळवणी

करमाळा, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
74/1/अ/3, 74/1/अ/4
Talathi
संतोष सुदाम कांबळे
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि,शाखा-टेंभूर्णी.ता.माढा.जि.सोलापूर. गहाणखत लिहुन देणार : अभिजीत लक्ष्मण शिंदे रा. भाळवणी यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5668-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1490000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 74/1/अ/3, 74/1/अ/4 क्षेत्र 2.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अभिजीत लक्ष्मण शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1490000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.