Ferfar #4870 · घोटी
करमाळा, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 401/4
- Talathi
- प्रमोद बाळासाहेब चव्हाण
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आय डी एफ सी फर्स्ट बँक लिमिटेड शाखा बार्शी.ता.बार्शी.जि.सोलापूर.
गहाणखत लिहुन देणार : पोपट केरु शेंडे रा. घोटी यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5595-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 401/4 क्षेत्र 2.0500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पोपट केरु शेंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.