Ferfar #4875 · घोटी
करमाळा, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आय डी एफ सी फर्स्ट बँक लिमिटेड शाखा कोथरूड पुणे
गहाणखत लिहुन देणार : मगनदास मनोहर गोडगे रा. घोटी यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5734-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3950000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 313/1/क, 313/1/ड क्षेत्र 1.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मगनदास मनोहर गोडगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3950000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.