Ferfar #5529 · वरकुटे
करमाळा, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 489/3
- Talathi
- ठोंबरे संदिप तुळशीराम
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : वसुली अधिकारी द्वारा अजित मल्टीस्टेट को.ऑप.क्रे.सो.लि.मुख्य कार्यालय हडको रोड,ता.पुरंदर,जि.पुणे
लिहून घेणार : कैलास शामराव सुकळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 489/3 तपशिल : अजित मल्टीस्टेट को.ऑप.क्रे.सो.लि.बोजा र.रु.206513/-कैलास यांचे हिस्सा - 5245
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वसुली अधिकारी द्वारा अजित मल्टीस्टेट को.ऑप.क्रे.सो.लि.मुख्य कार्यालय हडको रोड,ता.पुरंदर,जि.पुणे यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्र. वसुली/व. अधि-37/बोजा नोंद/71/2026 दि.8/9/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.