Ferfar #16437 · केम
करमाळा, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 276/6/अ
- Talathi
- राजाभाऊ भगवान आदलिंगे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहून घेणार : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या सोलापूर केम त.करमाळा,
लिहून देणार : विश्वास उत्तरेश्वर तळेकर रा. केम यांनी रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 276/6/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या सोलापूर केम त.करमाळा यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.