सातबारा Watch

← केम

Ferfar #16446 · केम

करमाळा, सोलापूर · JSON

Type
मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
831/1
Talathi
राजाभाऊ भगवान आदलिंगे
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026रमेश वसंत तळेकर यांनी अर्ज दिला की तारामती वसंत तळेकर ह्या दिनांक १९/०८/२०२६ रोजी मयत झाल्या असून त्यांनी मृत्युपूर्वी दिनांक 12/02/२०२६ रोजी पुढीलप्रमाणे मृत्युपत्र करून ठेवले . मृत्युपत्र करून ठेवणाराचे नाव -तारामती वसंत तळेकर मौजे केम येथील ग.न.८३१/1 क्षेत्र २हे 03 आर पो.ख.०हे ०३आर एकूण २हे ०६ आर मृत्युपत्र लिहून घेणाराचे नाव 1)प्रथ्वीराज रमेश तळेकर ,2)ऋतुराज रमेश तळेकर १ व 2 ला अपाक वडील रमेश वसंत तळेकर यांचे नावे मृतुपत्र केले . अर्ज ,करमाळा येथील नोटरी सो.यांचे समोर मृतुपत्र,मृत्युचा दाखला वरून नोंद