सातबारा Watch

← वडशिवणे

Ferfar #4128 · वडशिवणे

करमाळा, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
42/2
Talathi
सायली अनिल शिंदे
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : इंडसइंड बँक लिमिटेड शाखा टेंभूर्णी.ता.माढा.जि.सोलापूर. गहाणखत लिहुन देणार : रेखा चौरंगनाथ शिंदे रा. वडशिवणे यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5496-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5130000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 42/2 क्षेत्र 2.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रेखा चौरंगनाथ शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5130000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.