Ferfar #3180 · कविटगांव
करमाळा, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-17 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 127/2/ब
- Talathi
- गौरव दत्ताञय कुलकर्णी
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
मा.तहसिलदार सो.करमाळा यांच्या कडील आदेश क्र.वाटप/एसआर/285/2026 करमाळा दिनांक 18/09/2026 अन्वये मौजे कविटगाव ता.करमाळा जि.सोलापूर येथील जमीन (1)ग.न 127/2/ब पैकी क्षेत्र 1.00 हे.आर.पो.ख. 0.00 हे.आर.आकार 1.15 रुपै चे खालील प्रमाणे वाटप करण्यात आले.
धारण जमिनीचा तपशिल
1)शांतीलाल तात्या कदम ज.ग .नं .127/2/ब क्षेत्र 1.00 हे आर पोट खराब 0.00 हे आर आकार 1.15 रु पै.वर्ग 1
वाटपाचा तपशिल
1)समाधान शहाजी कदम ज.ग .नं .127/2/ब क्षेत्र 1.00 हे आर पोट खराब 0.00 हे आर आकार 1.15 रु. पै.वर्ग 1 चतु:सिमा - संपूर्ण
ज.ग .नं .127/2/ब पैकी शांतीलाल तात्या कदम यांनी वरील क्षेत्रावरील आपला हक्क स्वखुशीने हक्क सोडल्याने सदर गटावरील त्यांचे नाव कमी करण्यात येते .तसेच सदर गटामधील शांतीलाल यांचे नावे असलेली विहीर समाधान शहाजी कदम यांची स्वतंत्र राहील..
( मा.तहसिलदार सो.करमाळा यांच्या कडील आदेश क्र.वाटप/एसआर/285/2026 करमाळा दिनांक 18/09/2026 आदेश वरून नोंद.)