सातबारा Watch

← बिटरगांव (वां)

Ferfar #2600 · बिटरगांव (वां)

करमाळा, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-21
Objection until
2026-10-06
Certified
—
Gat / Survey
200/1/इ
Talathi
अमोल एकनाथ सांगळे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 16/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/09/2026, लिहुन देणार:- चंद्रकांत महारूद्र खटाळे (खाता क्रमांक :- 599)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 200/1/इ लागवडीयोग्य क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गट नं.200/1/इ मधील मी तुंम्हास खरेदी दिलेल्या क्षेत्रात माझे एकटयाचे स्वतंत्र मालकिचा 1 एक बोअरवेल आहे त्याचे संपूर्ण मालकी हक्कासह मी तुंम्हास हक्क दिलेला आहे सबब सदर बोअरवेल तुमचे लिहून घेणार भिवाजी हंबीरराव शिंदे यांचे एकटयाचे स्वतंत्र मालकिचा झालेला आहे.सदर गटाचे दक्षिण बाजूने पुर्व-पश्चिम चालीचा 13 तेरा फुट रूंदीचा रस्ता जाणेयेणेसाठी समाईकांत ठेवलेला आहे त्या समाईक रस्त्याने जाणेयेणेचे मालकी हक्कासह. हक्का सह लिहुन घेणार:- भिवाजी हंबीरराव शिंदे (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क करमाळा यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 4917 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 145000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.