सातबारा Watch

← कंदर

Ferfar #8304 · कंदर

करमाळा, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-08 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
175/1/अ, 175/1/क
Talathi
गोरक्षनाथ यशवंत ढोकणे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा टेंभूर्णी गहाणखत लिहुन देणार : किसन रामचंद्र काळे रा. कंदर यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 4926-2026 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2360000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 175/1/अ, 175/1/क क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किसन रामचंद्र काळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2360000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.