सातबारा Watch

← कंदर

Ferfar #8305 · कंदर

करमाळा, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
146/5
Talathi
गोरक्षनाथ यशवंत ढोकणे
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 17/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आईडीबीआई बँक लि,शाखा टेंभूर्णी.ता.माढा.जि.सोलापूर. गहाणखत लिहुन देणार : भारत नवनाथ पवार रा. कंदर यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 4946-2026 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 146/5 क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भारत नवनाथ पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.