Ferfar #8306 · कंदर
करमाळा, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 146/2
- Talathi
- गोरक्षनाथ यशवंत ढोकणे
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 17/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आईडीबीआई बँक लि,शाखा टेंभूर्णी.ता.माढा.जि.सोलापूर.
गहाणखत लिहुन देणार : शरद नवनाथ पवार रा. कंदर यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 4947-2026 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 146/2 क्षेत्र 1.6700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शरद नवनाथ पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.