सातबारा Watch

← कंदर

Ferfar #8308 · कंदर

करमाळा, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
44/2/क, 53/1/अ
Talathi
गोरक्षनाथ यशवंत ढोकणे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : शिवकृपा सहकारी पतपेढी लि,मुंबई शाखा-टेंभूर्णी.ता.माढा.जि.सोलापूर तर्फे शाखाव्यवस्थापक संदिप लक्ष्मण कुंभार गहाणखत लिहुन देणार : विठ्ठल लक्ष्मण सुतार रा. कंदर यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5126-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 44/2/क, 53/1/अ क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विठ्ठल लक्ष्मण सुतार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.