Ferfar #8315 · कंदर
करमाळा, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 460/3/अ
- Talathi
- गोरक्षनाथ यशवंत ढोकणे
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि पंढरपूर मर्चंटस् को ऑप बँक लि.पंढरपूर शाखा मार्केट यार्ड टेंभुर्णी तर्फे शाखाधिकारी मिरासाहेब मोहिद्दीन दाळवाले
गहाणखत लिहुन देणार : सागर उत्तम तळे रा. कंदर यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5429-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 460/3/अ क्षेत्र 1.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सागर उत्तम तळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.