सातबारा Watch

← कंदर

Ferfar #8319 · कंदर

करमाळा, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
284/2, 288/1, 317
Talathi
गोरक्षनाथ यशवंत ढोकणे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- , गहाणखत लिहुन घेणार : इंडसइंड बँक लिमिटेड शाखा टेंभूर्णी.ता.माढा.जि.सोलापूर. गहाणखत लिहुन देणार : चौरंगनाथ रामा शिंदे रा. कंदर यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5496-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5130000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 284/2, 288/1, 317 क्षेत्र 2.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चौरंगनाथ रामा शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5130000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.