Ferfar #8326 · कंदर
करमाळा, सोलापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 22/2
- Talathi
- गोरक्षनाथ यशवंत ढोकणे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
मा.तहसिलदार सो.करमाळा यांचेकडील सनद क्र.जमा-३/कलम ४२ ड/एसआर/०१/२०२६ दि.३०/०३/२०२६ अन्वये मौजे कंदर येथील खातेदार श्री सोपान संदीपान राखुंडे यांचा जमीन गट नं. २२/२ पैकी ४२६ चौ.मी.ऐवढे क्षेत्र म.ज.म.अधिनियम 1966 चे कलम 42 ड मधील तरतुदीन्वये रहिवास प्रयोजनार्थ अकृषिक परवानगी देण्यात आली.
( मा.तहसिलदार सो.करमाळा यांचेकडील सनद यावरुन नोंद )