सातबारा Watch

← चोभेपिंपरी

Ferfar #5337 · चोभेपिंपरी

माढा, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
228
Talathi
सुवर्णा सोमनाथ शिंदे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा कुर्डूवाडी लिहून घेणार : दत्तु भिका जगदाळे यांनी सर्व्हे क्रमांक : 228 तपशिल : बँक ऑफ इंडिया शाखा कुर्डूवाडी कर्ज रक्कम रु.100000/- दत्तू जगदाळे यांचे हिस्से. - 3827 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.