सातबारा Watch

← कव्हे

Ferfar #5519 · कव्हे

माढा, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
221/2, 333
Talathi
शिवाजी महादेव इंगोले
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा कव्हे लिहून घेणार : कैलास हरीदास चोपडे यांनी सर्व्हे क्रमांक : 221/2 तपशिल : बँक ऑफ इंडिया शाखा कव्हे - 2451 रु.200000/-दि.18/2/08 - 2451 सर्व्हे क्रमांक : 333 तपशिल : बँक ऑफ इंडिया शाखा कव्हे - 2451 रु.200000/-दि.18/2/08 - 2451 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ इंडिया शाखा कव्हे यांचेकडील दि.25/09/2026 रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.