सातबारा Watch

← बारलोणी

Ferfar #4976 · बारलोणी

माढा, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
479/1, 479/2
Talathi
शिवाजी महादेव इंगोले
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहुन देणार : एच डी एफ सी बँक लि शाखा टेंभूर्णी ता माढा लिहुन घेणार : पोपट शंकर आतकर ,देविदास शंकर आतकर यांनी सर्व्हे क्रमांक 479/1, 479/2 वर फेरफार क्रमांक 2975 ने घेतलेला बोजा पोपट शंकर आतकर व देविदास शंकर आतकर यांनी hdfc बँक सोलापूर कर्ज र रु ५००००० बोजा दाखल पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/ यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.