Ferfar #4331 · लहू
माढा, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-03
- Objection until
- 2026-10-18
- Certified
- —
- Gat / Survey
- 36/3
- Talathi
- चोपडे अर्जुन नागन्नाथ
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/10/2026,
लिहुन देणार:- ज्योती बापूराव चव्हाण यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 36/3 खाता क्रमांक :- 519या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी सदर क्षेत्रात जाणेयेनेसाठी ,शेतीची मशागत करणेसाठी व ऊस वाहतूक करणेसाठी जुन्या वाहिवाटी प्रमाणे रस्त्याची वहिवाट करणेचे मालकी हक्कासह खरेदी घेतली. हक्का सह
लिहुन घेणार:- छाया दशरथ चव्हाण (खाता क्रमांक :- नवीन खाते)
संमती देणारे खातेदार :
मान्यता देणार - दत्तात्रय मारुती थोरबोले (खाता क्रमांक :- 519) ,यांना दुय्यम निबंधक दु. नि .अनगर यांचे कडील खरेदी दस्त क्र 1956 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रूपये 265000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.