सातबारा Watch

← लहू

Ferfar #4339 · लहू

माढा, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
255
Talathi
चोपडे अर्जुन नागन्नाथ
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : एच डी एफ सी बँक शाखा कुर्डूवाडी लिहून घेणार : बबन वसुदेव सरडे यांनी सर्व्हे क्रमांक : 255 तपशिल : प्रमाणे बबन वसुदेव सरडे यानी एच डी एफ सी बँक शाखा कुर्डूवाडी यांच्या कडुन रक्कम रुपये 220000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4272 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.