Ferfar #6926 · अकुलगांव
माढा, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 240/1
- Talathi
- चोपडे अर्जुन नागन्नाथ
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : साेलापुर सिध्देश्वर सहकारी बॅंक लि शाखा बार्शी चे प्रा अ अमाेल शिवशंकर मनगिरे
गहाणखत लिहुन देणार : अरुण अर्जुनराव बारबोले रा. अकुलगांव यांनी दुय्यम निबंधक बार्शी यांचेकडील दस्त क्रमांक 6712-2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 70000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 240/1 क्षेत्र 1.6100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अरुण अर्जुनराव बारबोले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 70000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.