Ferfar #6931 · अकुलगांव
माढा, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि. शाखा कुर्डूवाडी ता. माढा जि. सोलापूर
गहाणखत लिहुन देणार : नागनाथ विठोबा खुणे रा. अकुलगांव यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त क्रमांक 4545-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2970000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 203/2, 216/5 क्षेत्र 0.9200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नागनाथ विठोबा खुणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2970000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार - सुधीर नागनाथ खुणे (खाता क्रमांक :- 2035) ,