सातबारा Watch

← अकुलगांव

Ferfar #6937 · अकुलगांव

माढा, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
76/1/अ, 76/2/ब
Talathi
चोपडे अर्जुन नागन्नाथ
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा कुर्डूवाडी गहाणखत लिहुन देणार : अभिजीत मधुकर वाघ ,पांडूरंग मधूकर वाघ रा. अकुलगांव यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त क्रमांक 4706-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 999300.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 76/1/अ, 76/2/ब क्षेत्र 0.6700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अभिजीत मधुकर वाघ ,पांडूरंग मधूकर वाघ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 999300.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.