सातबारा Watch

← उपळवटे

Ferfar #4401 · उपळवटे

माढा, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
126
Talathi
प्रिती लक्ष्मीकांत काळे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र निमगाव टे लिहून घेणार : विनोद सुरेश खुपसे यांनी सर्व्हे क्रमांक : 126 तपशिल : बँक ओंफ महाराष्ट्र शा निमगाव टे कर्ज र रु ३२०००० - 2748 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.