Ferfar #6077 · दहिवली
माढा, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 149/1
- Talathi
- श्रावण काशिनाथ भोये
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मोहोळ अर्बन को ऑप बँक लि मोहोळ ता. मोहोळ जि. सोलापूर शाखा टेंभुर्णी तर्फे अमोल विरुपाक्ष ताबे
गहाणखत लिहुन देणार : गणेश सौदागर जगताप रा. दहिवली यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त क्रमांक 4500-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 149/1 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश सौदागर जगताप यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.