सातबारा Watch

← कन्हेरगांव

Ferfar #5811 · कन्हेरगांव

माढा, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-25
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
314/3
Talathi
श्रावण काशिनाथ भोये
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/09/2026 लिहून देणार : संजयमामा शिंदे ग्रामीण बिगरशेती सह . पतसंस्था कन्हेरगाव लिहून घेणार : अरूण शाहु सरडे यांनी सर्व्हे क्रमांक : 314/3 तपशिल : संजयमामा शिंदे ग्रामीण बिगरशेती सह . पतसंस्था कर्ज रु 100000 अरुण सरडे ही - 5072 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.