सातबारा Watch

← बादलेवाडी

Ferfar #1395 · बादलेवाडी

माढा, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-08 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
48/2/अ/2, 48/3/अ, 48/3/ब, 48/4
Talathi
प्रिती लक्ष्मीकांत काळे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र निमगाव (टे ) लिहून देणार : अविनाश नागनाथ येळे रा. बादलेवाडी यांनी दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 990000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 48/3/अ, 48/3/ब, 48/4, 48/2/अ/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र निमगाव (टे ) यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 990000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.