सातबारा Watch

← बादलेवाडी

Ferfar #1403 · बादलेवाडी

माढा, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
Certified
—
Gat / Survey
130/1/अ
Talathi
प्रिती लक्ष्मीकांत काळे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार :बादलेवाडी वि.का.से.सो लिहून घेणार : नामदेव सोमनाथ वाघमोडे यांनी सर्व्हे क्रमांक : 130/1/अ तपशिल : बादलेवाडी वि.का.से.सो - 461 र.रु.30000/- - 461 सर्व्हे क्रमांक : 130/1/अ तपशिल : बादलेवाडी वि.का.से.सो. - 636 रु.170000/-दि.10/3/12 - 636 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्रदिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.