Ferfar #4401 · निमगांव (टेंभुर्णी)
माढा, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 330/1
- Talathi
- प्रिती लक्ष्मीकांत काळे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
लिहुन देणार:- विद्या सुभाष शिंदे ,ऋतुजा सुभाष शिंदे , यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 330/1 खाता क्रमांक :- 302या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी सदर गटात असणारे समाईक विहीरीतून 1/4 हिश्याने विहीरभांडे व पाणी घेण्याचे मालकी हक्कासह हक्का सह
लिहुन घेणार:- गणेश अधिकराव शिंदे ,धनेश अधिकराव शिंदे (खाता क्रमांक :- नवीन खाते)
लिहुन देणार:- विद्या सुभाष शिंदे ,ऋतुजा सुभाष शिंदे , यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 330/1 खाता क्रमांक :- 302या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी सदर गटात असणारे समाईक विहीरीतून 1/4 हिश्याने विहीरभांडे व पाणी घेण्याचे मालकी हक्कासह हक्का सह
लिहुन घेणार:- गणेश अधिकराव शिंदे ,धनेश अधिकराव शिंदे (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंधक माढा यांचे कडील खरेदी दस्त क्र 4533 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रूपये 1120000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.