Ferfar #4403 · निमगांव (टेंभुर्णी)
माढा, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र निमगाव (टे )
लिहून देणार : हरिदास राजाराम सलगर रा. निमगांव (टेंभुर्णी) यांनी दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 88/6, 88/7 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र निमगाव (टे ) यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.