Ferfar #4405 · निमगांव (टेंभुर्णी)
माढा, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-08 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 130/2/अ
- Talathi
- प्रिती लक्ष्मीकांत काळे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र निमगाव (टे )
लिहून देणार : बलभीम कुशाबा माळी रा. निमगांव (टेंभुर्णी) यांनी दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 130/2/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र निमगाव (टे ) यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.