Ferfar #4407 · निमगांव (टेंभुर्णी)
माढा, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून घेणार : बबनराव शिंदे वि .का .से .सो
लिहून देणार :कलावती खंडू नावडकर रा.निमगांव (टेंभुर्णी) यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 352/2, 363, 365 वर रक्कम रुपये 500000 /- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.