सातबारा Watch

← शेडशिंगे

Ferfar #2572 · शेडशिंगे

माढा, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-23
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
181/4
Talathi
प्रिती लक्ष्मीकांत काळे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 23/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/09/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र , निमगाव टे लिहुन देणार : पोपट भगवान सरवदे रा. शेडशिंगे गट नंबर/ सर्वे नंबर 181/4 यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त क्रमांक 00 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.12 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पोपट भगवान सरवदे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिनांक 22/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.