Ferfar #2573 · शेडशिंगे
माढा, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23/09/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/09/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र , निमगाव टे
लिहुन देणार : महेश अशोक ताटे रा. शेडशिंगे गट नंबर/ सर्वे नंबर 26, 27/1 यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त क्रमांक 00 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.62 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेश अशोक ताटे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिनांक 22/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.