Ferfar #2577 · शेडशिंगे
माढा, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र निमगाव (टें)
लिहून देणार : सदाशिव नाना शिंदे रा. शेडशिंगे यांनी दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2/2, 4/1/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र निमगाव (टें) यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.