सातबारा Watch

← शेडशिंगे

Ferfar #2579 · शेडशिंगे

माढा, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
Certified
—
Gat / Survey
243/2
Talathi
प्रिती लक्ष्मीकांत काळे
First seen
47h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र निमगाव (टें) लिहून देणार : मारुती देऊ कोयले रा. शेडशिंगे यांनी दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 243/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र निमगाव (टें) यांचेकडील पत्रदिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.