सातबारा Watch

← अंबाड

Ferfar #2784 · अंबाड

माढा, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
Certified
—
Gat / Survey
50/3
Talathi
सिद्धेश्वर कैलास घुगे
First seen
41h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमीटेड शाखा कुर्डुवाडी गहाणखत लिहुन देणार : अमित लालचंद संचेती ,साधना अमित संचेती रा. अंबाड यांनी दुय्यम निबंधक दु. नि .अनगर यांचेकडील दस्त क्रमांक 1959-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 50/3 क्षेत्र 2.8600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमित लालचंद संचेती ,साधना अमित संचेती यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.