Ferfar #2788 · अंबाड
माढा, सोलापूर · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 76/3/अ
- Talathi
- सिद्धेश्वर कैलास घुगे
- First seen
- 41h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
लिहुन देणार:- सुनिता अरुण गाडे यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 76/3/अ खाता क्रमांक :- 475या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी सदर बक्षीसपत्राने दिलेल्या क्षेत्रास गट नं. 76/3/ब मध्ये असणाऱ्या स्वतंत्र विहीरीतुन 1/3 हिश्याने कायदेशीर अविभक्त हिश्याने संपुर्ण विहीर भांडे व पाणी घेणेचे हक्कासह. हक्का सह
लिहुन घेणार:- योगेश अरुण गाडे (खाता क्रमांक :- नवीन खाते)
संमती देणारे खातेदार :
मान्यता देणार - रेश्मा देवीदास दबडे (खाता क्रमांक :- 475) ,
मान्यता देणार - सुषमा तुकाराम लोकरे (खाता क्रमांक :- 475) ,यांना दुय्यम निबंधक माढा यांचे कडील बक्षीसपत्र दस्त क्र 4409 दिनांक 13/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.